आरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. देशासह जगभरातून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक होत आहे. असं असताना राखी सावंत तरी कशी मागे राहिल? राखीने देखील नाटू नाटू गाण्यावर डान्स करत अभिनेता राम चरण,
आणि ज्यू. एनटीआरला शुभेच्छा दिल्या आहेत.